Mazi ladki bahin Yojana 2024 नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज कसा कराल, अँप सुरु!

Mazi Ladki Bahin Yojana 2024:महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मागे लाडकी बहीण योजना चालू केली आहे. ही योजना मध्यप्रदेश मधील लाडकी बहन योजना यासारखे आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यात येणाऱ्या महिलेला प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहेत.जी महिला महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी आहे ती या योजनेसाठी अर्ज करू शकते व या योजनेचा लाभ घेऊ शकते. या आर्टिकल मध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Overview                                                      

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
कोणी चालू केली  महाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थी को असणार महाराष्ट्रीय महिला
आर्थिक रक्कम १५०० रुपये
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
वेबसाईट

 

Mazi Ladki Bahin Yojana 2024 योजना काय आहे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू सुरू केली आहे. या योजनेनुसार ज्या गरीब महिला आहेत त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे.

योजना जुलैपासून अमलात आणली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी 30 जुलै च्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. कुटुंबातील महिला या दुसऱ्यांवर अवलंबून असतात त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनण्यास थोडीफार मदत होईल.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 उद्देश आणि लाभ

तर चला मग आपण या योजनेच्या काय काय फायदा आहे व योजनेची काय उद्दिष्ट आहे ते पाहूया.

  • या योजनेचा मुख्य घेतो राज्यातील गरीब महिलांना हार्दिक स्वरूपात सहायता देणे आहे.
  • महिला त्यांच्या मुलांचे पालन पोषण व त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणे हा आहे.
  • माझी लाडकी बहीण योजना यानुसार प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत करणे.

Also Read This :Pm Vishwakarma Yojana 2024 : कुशल कारागीरांसाठी सुवर्णसंधी

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Yojana Eligibilty

माझी लाडकी बहीण योजना यासाठी सरकारने काय पात्रता निकष ठरवले आहेत ते पाहूया.

  • या योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • राज्यातील सर्व गरीब महिला ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत त्यासाठी अर्ज करू शकतात.
  • ज्या महिलांवर पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे अशा महिला या योजनेला अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणाऱ्या महिलेची 21 ते 65 वर्ष मध्ये असावे.
  • महिलेची आत्ताच लग्न झाले असेल व तिचे रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तिने 15 वर्षापर्यंतचा रहिवासी दाखला देणे बंधनकारक आहे.
  • महिलेचा जन्म हा पर राज्यात झाला असेल व पती महाराष्ट्र 15 वर्षापासून राहत असेल तर त्यावेळी तुम्ही पतीची डोमासाईल जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता.
  • जर तुमचे खाते पोस्टमध्ये असेल तर ते खातेही या योजनेसाठी तुम्ही वापरू शकता.
  • ज्या महिलांनी मनरेगा, पी एम किसान योजना, मुख्यमंत्री मातृत्व बंधन योजना या योजनांचा लाभ घेतला आहे अशा म्हणल्याने पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही कारण की त्यांची माहिती सरकारकडे उपलब्ध आहे त्यांनी फक्त आपल्या अर्ज भरावा व तो अंगणवाडी मध्ये जमा करावा.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 ऑनलाईन Apply

माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईनही अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्ही नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. त्यानंतर एप्लीकेशन ओपन करून तुमचा मोबाईल क्रमांक टाका व त्यानंतर एक ओटीपी तो ओटीपी त्या मोबाईल मध्ये टाका. आणि त्यामध्ये दिलेली पूर्ण माहिती भरा.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Required Documents

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिली गेली आहेत .

  1. अर्ज करण्याऱ्या महिलेचे आधारकार्ड .
  2. महिलेचे बँकेचे पासबुक
  3. रेशन कार्ड . (रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर पतीचे डोमासिल १५ वर्ष अधिक रहिवाशी असल्याचा पुरावा )
  4. मोबाइल नंबर
  5. पासपोर्ट साईझ चा फोटो
  6. हमीपत्र
  7. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे .

Nari Shakti Doot App वरून अर्ज कसा भरावा

  1. मोबाइल वर प्लेस्टोर मधून Nari Shakti Doot App डाउनलोड करा .
  2. मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा .
  3. त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना निवडा .
  4. फॉर्म ओपन झाला कि त्यावर तुमची संपूर्ण माहिती भरा .
  5. सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा .

 

Leave a Comment