Udyogini Scheme 2024:महिलांसाठी सुवर्णसंधी बिनव्याजी कर्ज आणि 30% अनुदान

Udyogini Scheme 2024

Udyogini Scheme 2024 :कर्नाटक सरकारने 1997-1998 मध्ये केंद्र सरकारच्या मदतीने उद्योगिनी योजना सुरू केली होती पण नंतर ती पूर्ण देशात लागू केली. या योजनेअंतर्गत मध्यम व गरीब वर्गातील महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत लोन दिले जात होते तेही बिना व्याजावर म्हणजे झिरो इंटरेस्टवर आणि या कर्जावर तीस ते पन्नास टक्के पर्यंत सबसिडी … Read more